शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 11:49 IST

मंगळवार पेठेतील बीअर बारमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी कुणाल किरण गवळी (माळी गल्ली, मंगळवार पेठ) व सुकेश शेखर शेट्टी (रा. ताराबाई पार्क) यांनी एकमेकाविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.

ठळक मुद्देमंगळवार पेठ हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हेफुकट दारूची मागणी करीत मारहाण

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील बीअर बारमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी कुणाल किरण गवळी (माळी गल्ली, मंगळवार पेठ) व सुकेश शेखर शेट्टी (रा. ताराबाई पार्क) यांनी एकमेकाविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.कुणाल गवळी हा रविवारी रात्री बारमध्ये मद्यपान करण्यास गेला असता वेटरसोबत झालेल्या वादावादीतून बार मालक व महेश जाधव यांनी सोडावॉटरच्या बाटल्या गवळीच्या डोक्यात फोडल्या. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्याने बार मालकासह जाधवच्या विरोधात फिर्याद दिली. तर सुकेश शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीत कुणाल गवळी व त्याच्या मित्रांनी बारमध्ये घुसून व्यवस्थापक प्रकाश, वेटर अजित व तुकाराम यांच्याकडे फुकट दारूची मागणी करीत मारहाण करीत बारमधील साहित्याची तोडफोड केली.

यावेळी एक अनोळखी गिऱ्हाईक काचेची बाटली लागून जखमी झाले. दोन्ही बाजूच्या संशयितांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर