शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  मुश्रीफ फौंडेशनतर्फे यंदाही गणराया अ‍ॅवॉर्ड स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:51 IST

नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यंदाही ‘गणराया अ‍ॅवॉर्ड २०१८’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार व फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमुश्रीफ फौंडेशनतर्फे यंदाही गणराया अ‍ॅवॉर्ड स्पर्धासंजीव, तांत्रिक,मुर्ती विभागामधून बक्षिसे

कोल्हापूर : शहरातील गणेश मंडळामध्ये समाज प्रबोधनात्मक देखावे बनवण्याची परंपरा वाढीस लागावी आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकला जावा, याकरीता नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यंदाही ‘गणराया अ‍ॅवॉर्ड २०१८’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार व फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली.पोवार म्हणाले, सार्वजनिक उत्सवांमध्ये होत असलेले चुकीचे प्रकार टाळण्यासाठी आणि समाज प्रबोधनाची परंपरा मंडळाकडून सुरु राहावी या उद्देशाने २०१२ पासून फौंडेशनच्यावतीने ही स्पर्धा घेतली जाते.

सजिव देखावा, तांत्रिक देखावा, उत्कृ ष्ठ मुर्ती अशा विभागात जवळपास २५०हून अधिक गणेश मंडळे सहभागी दरवर्षी होतात. सजीव आणि तांत्रिक अशा दोन्ही विभागासाठी अनुक्रमे १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट मुर्ती विभागांतर्गत विजेत्या मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.याप्रसंगी सुनिल देसाई, निरंजन कदम, अमोल माने, सुहास साळोखे, संजय कुराडे, जाहिदा मुजावर, सुनिता राऊत, युवराज साळोखे, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.शुक्रवारी बक्षिस वितरणफौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या गणराया अ‍ॅवॉर्ड २०१७ चे बक्षिस वितरण समारंभ उद्या, शुक्रवारी ७ रोजी दुपारी ३ वा. शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते मंडळांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात येणार आहे. तरी मंडळाच्या सर्व पदाधिकारी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर