शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर, लहान मुलांच्या भांडणातून तरुणाचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:31 IST

मार्केट यार्ड येथे लहान मुलांच्या भांडणातून सुरु असलेली वादावादी सोडविण्यास गेलेच्या रागातून तरुणाने केलेल्या चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देचाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीरलहान मुलांच्या भांडणातून तरुणाचे कृत्य

कोल्हापूर : मार्केट यार्ड येथे लहान मुलांच्या भांडणातून सुरु असलेली वादावादी सोडविण्यास गेलेच्या रागातून तरुणाने केलेल्या चाकु हल्ल्यात आईसह मुलगा गंभीर जखमी झाला.

सुरज शिवाजी अवघडे (वय ३५), त्याची आई संगीता (४५) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी संशयित मनोज दादू खोत (३२, रा. मार्केट यार्ड) याचेवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तो पसार असून पोलीस शोध घेत आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी, सूरज अवघडे आणि संशयित मनोज खोत समोरासमोर राहतात. रविवारी (दि. २३) सकाळी येथील लहान मुलांची खेळण्यातून वादावादी झाली होती. त्याचे पर्यावसान रात्री मोठ्या लोकांच्यात झाले. खोत हा गल्लीतील लोकांना शिवीगाळ करीत होता.

यावेळी सूरज त्याला वाद करु नको असे सांगू लागला असताना त्याने चाकु काढून त्याच्या गळ्यावर वार केला. मुलावर हल्ला झालेचे पाहून आई पुढे आली असता त्यांचे हातावर चाकुने वार केला. रक्तबंबाळ अवस्थेत आईसह मुलगा जमिनीवर कोसळले. हल्ल्यानंतर संशयित खोत हा पसार झाला. येथील नागरिकांनी जखमी दोघांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर