शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

कोल्हापूर : उपज कलामंचच्या वतीने तबला महोत्सव शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:51 AM

उपज कलामंचच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. २९ व ३०) तबलानवाज उस्ताद म्हमूलाल सांगावकर स्मृती तबला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउपज कलामंचच्या वतीने तबला महोत्सव शनिवारपासूनमहोत्सव सर्वांसाठी खुला

कोल्हापूर : उपज कलामंचच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. २९ व ३०) तबलानवाज उस्ताद म्हमूलाल सांगावकर स्मृती तबला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.गायन समाज देवल क्लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. पहिल्या सत्रात रेवती फाले, जितेंद्र मोरे, सचिन कचोटे, वामनराव मिरजकर यांचे स्वतंत्र तबलावादन होईल. दुपारच्या सत्रात चार वाजता संदेश खेडेकर, प्रणव मोघे, प्रशांत देसाई, प्रदीप कुलकर्णी, राजप्रसाद धर्माधिकारी यांचे स्वतंत्र तबलावादन होईल.रविवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात मयुरेश शिखरे, नरेंद्र पाटील, दीपक दाभाडे, निखिल भगत, डॉ. नंदकुमार जोशी यांचे दुपारच्या सत्रात शंतनू कुलकर्णी, साहेबराव सनदी, गिरीधर कुलकर्णी, अमोद दंडगे यांचे तबलावादन होईल.

अरुण जोशी यांच्या तबला वादनाने महोत्सवाची सांगता होईल. त्यांना संदीप तावरे, सचिन कचोटे. अमित साळोखे, पद्मनाभ जोशी, मधुसुदन शिखरे, शिवराज पाटील, शशिकांत बसलगे व प्रिती मिरजकर यांची नगमा साथ असेल. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून, रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर