शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : सुतार-लोहार समाजासाठी कारागीर विकास महामंडळ : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:52 PM

सुतार-लोहार समाजासाठी विश्वकर्मा सुतार-लोहार कारागीर विकास महामंडळ स्थापन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे सुतार-लोहार समाजासाठी कारागीर विकास महामंडळ : चंद्रकांत पाटील सुतार-लोहार समाज वधू-वर मेळावा

कोल्हापूर : सुतार-लोहार समाजासाठी विश्वकर्मा सुतार-लोहार कारागीर विकास महामंडळ स्थापन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.टिंबर मार्केट येथील पाटीदार भवन येथे सुतार-लोहार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित वधू-वर पालक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शांताराम सुतार, उपाध्यक्ष विजय लोहार, खजानिस अशोक सुतार, सचिव राहुल सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन संस्थेच्या माध्यमातून पालकमंत्री पाटील यांना सादर करण्यात आले.पालकमंत्री पाटील म्हणाले, सरकार सुतार-लोहार समाजासोबत आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून समाजाची प्रमुख मागणी असलेले विश्वकर्मा सुतार-लोहार कारागीर विकास महामंडळ स्थापन केले जाईल.बंद असलेली आरायंत्रे सुरू करावीत, गावातील गायरानामध्ये शहरामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये सुतार-लोहार समाजासाठी मोफत भूखंड मिळावा, अशी मागणी शांताराम सुतार यांनी केली.यावेळी दिलीप सुतार, विनोद सुतार, संजय महागांवकर, कृष्णात लोहार, गणेश सुतार, प्रदीप लोहार, बाजीराव लोहार, मारुती लोहार आदींसह वधू-वर व पालक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर