शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या चित्र-शिल्प प्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 13:13 IST

कोल्हापूर आर्ट फौंडेशन आणि कोल्हापूरातील चित्रकार ग्रुपमार्फत कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी आयोजितक केलेल्या २०० कलाकारांचा सहभाग असलेल्या 'चित्र-शिल्प प्रदर्शनाला रविवारी प्रारंभ झाला.

ठळक मुद्देकोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या चित्र-शिल्प प्रदर्शनास प्रारंभ प्रदर्शनात दोनशेहून अधिक कलाकृतींचा समावेश

कोल्हापूर : कोल्हापूर आर्ट फौंडेशन आणि कोल्हापूरातील चित्रकार ग्रुपमार्फत कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी आयोजितक केलेल्या २०० कलाकारांचा सहभाग असलेल्या 'चित्र-शिल्प प्रदर्शनाला रविवारी प्रारंभ झाला.छत्रपती शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या या चित्र-शिल्प प्रदर्शनात दोनशेहून अधिक कलाकृतींचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाले.या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा कोल्हापुरातील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन आज रविवार दि. ८ सप्टेंबर ते बुधवार दि. ११ सप्टेंबर पर्यंत खुलं असणार आहे.यावेळी, दळवीज आर्टसचे प्राचार्य अजेय दळवी, प्रशांत जाधव, संजीव संकपाळ , ईनायत शिडवणकर, नागेश हंकारे , अतुल डाके, मनोज दरेकर , विजय टिपुगडे, मंगेश शिंदे, सुनिल पंडित , विलास बकरे , शिवाजी म्हस्के , बबन माने, सतीश घारगे, स्वप्नील पाटील तसेच अन्य कलाकार व कलाप्रेमी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpainitingsपेंटिंग