शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

कोल्हापूर :  उमा टॉकीज रस्त्यावर अपघाताप्रकरणी एस.टी. चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:53 IST

उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रस्त्यावर भरधाव एस. टी. बसने दुचाकीला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस.टी. चालकावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्दे उमा टॉकीज रस्त्यावर अपघातएस.टी. चालकावर गुन्हा

कोल्हापूर : उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रस्त्यावर भरधाव एस. टी. बसने दुचाकीला धडक देऊन तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एस.टी. चालकावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ४) गुन्हा दाखल झाला.

संशयित चालक अनिल तुकाराम तोडकर (वय ३७, रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयूर गजानन पाटील (वय २१) याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.अधिक माहिती अशी, मयूर पाटील त्याचा मित्र साहिल जीवन कांबळे (२१) असे दोघेजण २० सप्टेंबरला दुचाकीवरून (एमएच ०९ बीएन २२५६) हॉकी स्टेडियमच्या दिशेने निघाले होते.

यावेळी गारगोटीकडे जाणाऱ्या एस. टी. बसने (एमएच १२-ईएफ ६६९३) शाहू स्टेडियमजवळ पाठीमागून दुचाकीला धडक दिली. यावेळी मयूरच्या पोटावरून बसचे चाक गेल्याने त्याच्यासह साहिल कांबळे गंभीर जखमी झाले होते.

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मयूरचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र शिवरुद्र संकपाळ यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात चालक अनिल तोडकरच्या विरोधात फिर्याद दिली.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी