शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हरफ्लो ' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 18:40 IST

खामकरवाडी पाझर तलाव आज सकाळी 'ओव्हरफ्लो' झाला. राधानगरी तालुक्यातील पूर्ण क्षमतेने भरलेला हा पहिला लघु प्रकल्प आहे.

ठळक मुद्देखामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हरफ्लो ' !राधानगरी तालुक्यातील पूर्ण क्षमतेने भरलेला पहिला लघु प्रकल्प

धामोड: खामकरवाडी - अवचितवाडी दरम्यान असलेला खामकरवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प रविवारी सकाळी पहाटे पाच वाजता पूर्ण क्षमतेने भरला . प्रकल्पाच्या उजव्या बाजूस असणार्‍या सांडव्यावरून तुळशी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे . त्यामुळे तुळशी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे .

गेल्या पाच सहा दिवसापासून पावसाने दांडी मारली असतानाही प्रकल्पात येणाऱ्या ओढ्या- नाल्यातील पाण्यामुळे खामकरवाडी (ता. राधानगरी येथील खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यानचा लघु पाठबंधारे प्रकल्प रविवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरला . 

सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून अतिरीक्त पाणी तुळशी नदीपात्रात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्यातील पूर्ण क्षमतेने भरून वाहणारा हा पहिलाच लघु प्रकल्प असून, स्थानिक नागरिक आणि सुटकेचा श्वास सोडला आहे.

यावर्षी हा प्रकल्प मार्चमध्येच पूर्ण कोरडा पडला होता. त्यातच जून अखेरपर्यंत पाऊसच न लागल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार का? याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांच्या मनात साशंकता होती . पण आज सकाळी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला.

११६२.७८ सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने व प्रकल्पाच्या उजव्या सांडव्यातून अतिरिक्त पाणी बाहेर पडल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे . या प्रकल्पामुळे परिसरातील २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते आहे . 

टॅग्स :DamधरणRainपाऊसkolhapurकोल्हापूर