शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवपदी केशव जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:54 IST

प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिवपदी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव केशव सदाशिव जाधव (मूळ कागल) यांची नियुक्ती झाली आहे. देवस्थान समितीवर सध्या प्रशासक असेल, तर सचिव नियुक्तीचे सर्वाधिकार त्यांच्याकडे असतात. सचिवपदी धर्मादाय कार्यालयातील वर्ग २ मधील अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा निकष असताना वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळेच सहा महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती.देवस्थान समितीचे कामकाज सध्या प्रशासक जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सचिव शिवराज नाईकवाडे पाहत आहेत. मंदिर विकास आणि सुधारणांची कामे वेगाने केली जात आहेत. नियमाबाह्य, बेकायदेशीर कामांना फाटा देऊन सुरळीत कामकाज चालू असताना त्यात अडथळा आणला जात आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने मार्चमध्ये मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी यासाठी अर्ज करावे, असे पत्र काढले होते. त्यावेळी मात्र नियमबाह्य असल्याचे लक्षात आले, तसेच यावर आक्षेप घेतला गेल्याने नियुक्तीची प्रक्रिया थांबवली गेली होती. शुक्रवारी मात्र हा आदेशच काढला गेला आहे. यावर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.शुक्रवारी सायंकाळी सचिव नियुक्तीचा आदेश काढला असून, त्यावर ज्या तारखेला पदावर रुजू होती, त्या तारखेपासून सेवेचा प्रारंभ आणि ज्या तारखेला ते आपल्या शासकीय पदाचा कार्यभार पुन्हा स्विकारतील, त्या तारखेला समाप्त होईल, त्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेशात म्हटले आहे.