शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘ओएनडीसी’कडून सामान्यांसाठी बाजारपेठ - चेतन नरके; केंद्र सरकारच्या उपक्रमात 'थायलंड'चाही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:49 IST

पोस्ट ऑफिसद्वारे  सेवा

कोल्हापूर : ऑनलाइन खरेदीचा वाढलेला ट्रेंड लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘ओएनडीसी’च्या (ओपन नेटवर्क डॉट डिजिटल कॉमर्स) माध्यमातून उत्पादकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. यामध्ये थायलंड देश संलग्न झाल्याने बाजारपेठेची व्याप्ती वाढली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी मार्जिनवर ‘ओएनडीसी’ ही सेवा देणार आहे. येथील शेतकरी, छोट्या उद्योजकांसाठी व्यासपीठ मिळाले असून उत्पादन सहज व चांगल्या दराने विक्री करू शकतात, अशी माहिती थायलंडचे वाणिज्य सल्लागार व ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. नरके म्हणाले, सध्या खरेदीसाठी वेळ नसल्याने ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये अनेक कंपन्या सक्रिय असल्या तरी त्यांचे मार्जिन ४५ टक्क्यांपर्यंत असते. त्याचा फटका उत्पादकांसह ग्राहकांना बसतो. ‘ओएनडीसी’ अवघ्या ३ ते ५ टक्के मार्जिनवर ग्राहकांना सेवा देणार आहे. थायलंड सरकारही यामध्ये सहयोगी झाल्याने इंडोनिशियासह आशिया खंडात भारतातील उत्पादने ऑनलाइन विक्री करता येणार आहेत. देशातील २३६ शहरात ही सेवा सुरू असून थायलंड, इंडोनिशिया देशांचा सहभाग वाढवल्याने त्याचा फायदा आपल्या उत्पादकांना होणार आहे.कोल्हापूरला कसा होऊ शकतो फायदा‘कोल्हापुरी गूळ’, ‘आजरा घनसाळ तांदूळ’, ‘काजू’, ‘नाचणीचे पदार्थ’, ‘कोल्हापुरी चप्पल’, ‘कोल्हापुरी साज’, ‘चांदीचे दागिने’, ‘कपडे’ ‘केळी’ याची थेट विक्री करता येणार आहे.

पोस्ट ऑफिसद्वारे  सेवाकुरिअर सेवेपेक्षा कमी पैशांत खरेदी केलेली वस्तू वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारत व थायलंड देशातील पोस्ट ऑफिसेस महत्त्वाचे दुवा आहेत. त्यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा झाल्याचे नरके यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइनMarketबाजारCentral Governmentकेंद्र सरकार