शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

केडीसीसी बँकेकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी

By विश्वास पाटील | Updated: October 22, 2025 19:41 IST

बँकेच्या ठेव योजनांना ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध ठेव योजनांमध्ये ३३ कोटींच्या ठेवी जमा झाल्या. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी ही माहिती दिली. बँकेच्या सर्वच ठेव योजनांना ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.          याबाबत माहिती अशी, केडीसीसी बँकेने बुधवारी दि. २२ रोजी दिपावली पाडव्याच्या दिवशीही ठेवी स्वीकारण्यासाठी बँकेच्या केंद्र कार्यालयातील मुख्य शाखेसह सर्व म्हणजे १९१ शाखा सुरू ठेवल्या होत्या. बँकेकडे सुरू असलेल्या सर्वच ठेव योजनांना चांगल्या व्याजदरामुळे ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बँकेचे अध्यक्ष आहेत..महाराष्ट्रातील भक्कम आर्थिक स्थिती असलेली ही प्रमुख जिल्हा मध्यवर्ती बँक आहे..                  उद्दिष्ट रु. १२ हजार कोटी ठेवींचे...! केडीसीसी बँकेने दि. ३१ मार्च २०२५ अखेर रू. १०, ६३५ कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे रू. १२, ००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KDCC Bank Sees ₹33 Crore Deposits on Diwali Padwa

Web Summary : Kolhapur District Central Cooperative Bank received ₹33 crore in deposits across various schemes on Diwali Padwa. The bank's branches remained open, attracting significant interest due to competitive interest rates. KDCC aims for ₹12,000 crore in deposits by March 2025.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक