शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:51 IST

हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची गरज

अमर पाटीलकळंबा : उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणारा ऐतिहासिक शाहू कालीन कळंबा तलाव शनिवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला. तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच पर्यटकांची गर्दी झाली होती.यंदा जुन महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने तलावाची पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली होती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तलावाचे मुख्य स्रोत असणारे कात्यायनी डोंगरातुन वाहणारे सातही नैसर्गिक नाले दुथडी भरून वाहू लागले आणि अवघ्या आठवड्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला. पोलिस बंदोबस्ताची गरज रविवारी पर्यटकांची होणारी गर्दी विचारात घेता धोकादायक सांडवा मनोऱ्या नजीक महिलांची छेडछाड, मद्यपान करून हुल्लडबाजी करणे असे विकृत प्रकार व हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिस बंदोबस्त गरजेचा असून पालिका मालकीच्या तलावावर कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे.

पर्यटकांनी सेल्फीसाठी धोकादायक मनोऱ्यावर जाऊ नये. वाहत्या सांडव्यावरून चालत जाऊ नये. हुल्लडबाजी न करता वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा. - सुमन गुरव, सरपंच 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस