शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ॲपवरून नोकरीचे आमिष; कोल्हापुरातील तरुणाची चार लाखांची फसवणूक

By उद्धव गोडसे | Updated: August 8, 2024 17:58 IST

बनावट नियुक्ती पत्रही पाठवले

कोल्हापूर : गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केलेल्या अपना जॉब ॲपवर नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर शिरीष सुनील जोशी (वय २३, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) या तरुणाची चार लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार २३ फेब्रुवारी ते १८ एप्रिल दरम्यान घडला. याबाबत जोशी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित सचिन आणि अंशुल सिंग (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.फिर्यादी शिरीष जोशी हे एका कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर नवीन नोकरीच्या शोधात होते. यासाठी त्यांनी मोबाइलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून अपना जॉब या नावाचे ॲप डाऊनलोड केले. ॲपद्वारे नोकरीसाठी अर्ज केला. फेब्रुवारी महिन्यात त्यांना सचिन नावाच्या व्यक्तीचा फोन आला. अपना जॉबमधून बोलत असल्याचे सांगून त्याने कोल्हापुरातील एका बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर संशयित सचिन आणि अंशुल सिंग या दोघांनी वारंवार फोन करून नोकरीसाठी चार लाख रुपयांची मागणी केल. संशयितांनी दिलेल्या बँक खात्यांवर जोशी यांनी १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सुमारे चार लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर संशयितांनी कुरिअरद्वारे नियुक्ती पत्र पाठवले. मात्र, शाहूपुरी येथील बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी केल्यानंतर जोशी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस