शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोटींचा निधी, १८ गावांना पाणी कधी?; हातकणंगले तालुक्यातील जलजीवन योजना अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:58 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : जिल्हा प्रशासनाचा झोळ, तालुक्यातील १८ गावाच्या जलजिवन योजना मध्ये घोळ. निविदा रक्कम पेक्षा जादा १५ ...

दत्ता बिडकरहातकणंगले : जिल्हा प्रशासनाचा झोळ, तालुक्यातील १८ गावाच्या जलजिवन योजना मध्ये घोळ. निविदा रक्कम पेक्षा जादा १५ टक्के दराच्या निविदा मंजूर झाल्याने  ठेकेदारानी कोटीची उड्डाणे मारली आहेत. कोटयवधी च्या निधी वर डल्ला मारून ही गेली तीन वर्ष योजना अपूर्ण आहेत. तालुक्यातील १८ गावच्या जलजीवन योजना जिल्हा प्रशासन, ठेकेदार आणि स्थानिक कारभारी यांच्या मिलीभगत मूळे तीन वर्ष रखडल्या आहेत. १८ गावच्या योजनाचे अंदाजपत्रक आणि निविदा एक कोटी पासून चार कोटी पर्यन्त आहेत. या योजना ठेकेदाराना काम करायला परवडत नाहीत या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने २०२२ मध्ये  मूळ निविदा रक्कम मध्ये १० ते १५ टक्के वाढवून जादा दराने निविदा मंजूर केल्या आहेत. तीन वर्षापूर्वी काम सुरू करण्याचे आदेश मिळाल्याने ठेकेदार मालामाल झाले आहेत. ठेकेदारानी कोटीत उड्डाणे मारुन ही गावच्या पाणी योजना तीन तीन वर्ष रखडल्याने ठेकेदाराचे हीत जोपासणारे प्रशासन कारवाईला मात्र हात आखडता घेते असल्याने जलजीवनचे पाणी मिळणार कधी याकडे ग्रामस्थाचे डोळे लागले आहेत.

१० ते १५ टक्के जादा दराच्या निविदा मंजूरनरंदे, चावरे, खोची, कोरोची, कुंभोज, चोकाक, हिंगणगांव, बिरदेववाडी, दुर्गेवाडी, माले, मुडशिंगी, लक्ष्मीवाडी, पट्टणकोडोली, रुकडी, तळसंदे, निलेवाडी. तारदाळ, यळगुड .

१८ गावच्या जलजिवन योजनाची  अंदाजपत्रके २०१९- २०२० च्या शासन दर सूची प्रमाणे झाली होती. योजनाच्या निविदा २०२१- २२ मागविणेत आल्या. मागील दर सूची प्रमाणे ठेकेदारानी काम होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि कार्यकारी आभयंता याच्या संयुक्त समितीने जादा दराच्या निविदा मंजूर केल्या असाव्यात. मंजुरीचा विषय जिल्हास्तरावरील आहे. - एस.बी. कुलकर्णी, उप अभियंता. ग्रामिण पाणी पुरवठा, हातकणंगले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीhatkanangle-acहातकणंगले