शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी शहर काय पाकिस्तानमध्ये आहे का? खासदार धैर्यशील माने यांची संतप्त विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:00 IST

'कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी देताना कुणीच विरोध केला नाही'

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी देताना कुणीच विरोध केला नाही आणि आता इचलकरंजीला पाणी देताना विरोध होत असेल तर तो चुकीचा आहे. इचलकरंजी हेसुद्धा महाराष्ट्रातीलच एक प्रमुख शहर असून ते काय पाकिस्तानात आहे काय, अशी संतप्त विचारणा खासदार धैर्यशील माने यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.खासदार माने म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे एकट्या कागलचे नव्हे तर राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी इचलकरंजीच्या पाणीप्रश्र्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे. शासनाने जेव्हा १६० कोटी रुपयांची योजनेस तांत्रिक मंजुरी दिली तेव्हा अन्य कोणत्याच शहर, प्रदेशाला पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता घेतलेली असते.आहे ती व्यवस्था अडचणीत आणून शासन कधीच दुसऱ्या व्यवस्थेला परवानगी देत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी मोठ्या शहरांना पाणी देणार नाही, अशी भूमिका घेतली तरी ती शहरे तहानलेली राहतील. या शहरातील लोकही याच गावांतून आलेले आहेत. त्यामुळे कागलच्या जनतेची समजूत काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी