शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात लोहपुरुष ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा उत्साहात; ५०० स्पर्धकांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:52 IST

१.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग असे स्पर्धेचे स्वरूप

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने रविवारी ‘लोहपुरुष’ ट्रायथलॉन, डूएथलॉन स्पर्धा राजाराम तलाव येथे झाली. आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज कुमार, पोलिस कमांडट प्रशांत अमृतकर यांच्या उपस्थितीत स्पर्धांना प्रारंभ झाला. शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला.कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे आयर्नमॅन चेतन चव्हाण आणि रगेडियनचे आयर्नमॅन आकाश कोरगावकर, आयर्नमॅन डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप पाटील, एस. आर. पाटील, गोरख माळी, आदित्य शिंदे, महेश शेळके, आशिष तंबाके तसेच तगडा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.१.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग असे स्पर्धेचे स्वरूप होते. याला ट्रायथलॉन असे म्हटले जाते. डूएथलॉनमध्ये केवळ रनिंग आणि सायकलिंगचा समावेश होता.

स्पर्धेत विविध गटात पुरुषृत संजय खिलारी, मिलिंद कामटे, प्रिया पंडित, एमडी जेल यास दाफेदा, ज्योती सुकटणकर, आदित्य अमित सोनवणे, रक्षिता भिनगे, तेजस अमीन, रुचिरा साळवी, केतन शाह, वैशाली जाधव, ऋषिकेश पाटील, पायल प्रशांत पाटील, राज कोरगावकर, विभावरी सप्रे, अतिश खोत, वेदांत धवल राज, आदित्य म्हात्रे, डॉ. यामिनी काळे, अर्जुन गुप्ता, पृथ्वीराज पवार देसाई, राहुल शिरसाट, प्रीतम असरानी, केएससी हाफ आयर्न रिले ट्रायथलॉन ऑल ए इ एस सांगली यांनी विजेतेपद पटकावले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Loh Purush Triathlon & Duathlon a Roaring Success: 500 Participated

Web Summary : Kolhapur hosted the 'Loh Purush' Triathlon and Duathlon at Rajaram Lake. Around 500 athletes participated, including government officials. The event featured swimming, cycling, and running. Winners across categories included Sanjay Khilari, Milind Kamte, and Priya Pandit, among others.