शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल क्रिकेट बेटिंगप्रकरणी माळी कॉलनीत छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणा-या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून अटक केली. आसिफ निसार कुडचीकर ...

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणा-या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून अटक केली. आसिफ निसार कुडचीकर (वय ५२, रा. शुभश्री रो बंगलोज, बंगला नं.९, अरुण सरनाईकनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून २४ हजार ७०० ची रोकड, रंगीत एलईडी, पाच मोबाईल संच असा सुमारे ५३ हजार ३०२ रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई टाकाळा परिसरातील माळी कॉलनीत निवारा अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुबईमध्ये नुकतेच आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाले आहेत. मंगळवारी पंजाब किंग्जविरुध्द राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट सामना सुरू असताना टाकाळा परिसरातील माळी कॉलनीती निवारा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये बेटिंगचा जुगार खेळ घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या अपार्टमेंटवर छापा टाकला. त्यावेळी त्या अपार्टमेंटमधील विनयकुमार ऊर्फ राजू दानय्या स्वामी यांच्या फ्लॅट नं. २०३ मध्ये संशयित आरोपी आसिफ कुडचीकर हा मोबाईल फोनद्वारे क्रिकेट बेटिंगचा जुगार खेळ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्या पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून रोकडसह एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर डोंगरे, सहा. फौजदार नेताजी डोंगरे, हे. कॉ. श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर, रणजित कांबळे, वैभव पाटील यांनी केली.

फोटो नं. २२०९२०२१-कोल-आसिफ कुडचीकर (आरोपी)

220921\22kol_2_22092021_5.jpg

फोटो नं. २१०९२०२१-कोल-आसिफ कुडचीकर (आरोपी)