कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल, तपास पथक श्वानासह तपास पथक दाखल 

By समीर देशपांडे | Updated: December 12, 2025 14:10 IST2025-12-12T13:52:06+5:302025-12-12T14:10:11+5:30

Kolhapur News: कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Investigation team including dog arrives at Kolhapur Collectorate to investigate bomb threat | कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल, तपास पथक श्वानासह तपास पथक दाखल 

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल, तपास पथक श्वानासह तपास पथक दाखल 

- समीर देशपांडे 
 कोल्हापूर :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथक दाखल झाले असून पोलीस आणि कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानही दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दालना समोरून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून या ठिकाणी प्रत्येक कक्षाची, दालनाची आणि परिसराची श्वानाच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे. श्वानपथक अग्निशामंडळाचे पथक आपत्कालीन वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाल्यामुळे साहजिकच या प्रकाराची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Web Title : कोल्हापुर कलेक्टर कार्यालय में बम की धमकी, तलाशी अभियान शुरू।

Web Summary : कोल्हापुर कलेक्टर कार्यालय को ईमेल से बम की धमकी मिली, जिसके बाद तत्काल कार्रवाई की गई। बम निरोधक दस्ता, डॉग स्क्वाड, पुलिस और दमकल विभाग परिसर की जांच कर रहे हैं, नागरिकों को निकाला जा रहा है, और गहन तलाशी अभियान चलाया जा रहा है। आपातकालीन वाहनों के पहुंचने से दहशत फैल गई।

Web Title : Bomb threat at Kolhapur Collector Office triggers search operation.

Web Summary : Kolhapur Collector's office received a bomb threat via email, prompting immediate action. Bomb squad, dog squad, police, and fire brigade are investigating the premises, evacuating citizens, and conducting thorough searches. Panic ensued as emergency vehicles arrived.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.