आजरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शांतता दिन :

By Admin | Updated: September 23, 2016 00:35 IST2016-09-23T00:07:20+5:302016-09-23T00:35:16+5:30

२००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

International Peace Day at Azara College: | आजरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शांतता दिन :

आजरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शांतता दिन :

आजरा महाविद्यालयामध्ये स्टुडंट आय.क्यू.सी. व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय शांतता दिन झाला. यामध्ये महाविद्यालयातील २००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सरपंच शिल्पा सावंत यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे उद्घाटन झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी भव्य मानवी साखळी तयार करून शांततेची प्रतिज्ञा केली. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, रमेश कुरूणकर, पोलिस निरीक्षक रवींद्र कदम, विजयकुमार पाटील, डॉ. दीपक सातोसकर, प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर, सुरेश डांग, आदी उपस्थित होते.

Web Title: International Peace Day at Azara College: