शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

कोल्हापूर  जिल्ह्यात तीन आधारभूत खरेदी केंद्रे, अरुण काकडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 4:11 PM

खरीप हंगामातील भात खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी आधारभूत किंमत खरेदी केंद्रे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहेत. तुर्केवाडी (ता. चंदगड), आजरा व बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे भात खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी  दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर  जिल्ह्यात तीन आधारभूत खरेदी केंद्रे, अरुण काकडे यांची माहिती‘तुर्केवाडी’, ‘आजरा’, ‘बांबवडे’ येथे केंद्रे

कोल्हापूर : खरीप हंगामातील भात खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी आधारभूत किंमत खरेदी केंद्रे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहेत. तुर्केवाडी (ता. चंदगड), आजरा व बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे भात खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी  दिली.खरीप हंगामातील भात पिकासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार चंदगड तालुका खरेदी-विक्री संघ, तुर्केवाडी, आजरा तालुका खरेदी-विक्री संघ व उदयगिरी शाहूवाडी तालुका खरेदी-विक्री संघ, बांबवडे येथे खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत.

या केंद्रांना सोईसुविधा पुरविणे, केंद्रांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनची राहणार आहे. आधारभूत किंमत खरेदी केद्रांचा रोजचा अहवाल विहीत नमुन्यात पणन संचालक व महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई या कार्यालयास सादर करण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अरुण काकडे यांनी दिली.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर