शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत उदासीनता, महापालिकेच्या दारात कृती समितीचा शंखध्वनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:36 IST

निवडणूक जाहीर झाल्याने हद्दवाढीचा प्रश्न गुंडाळला

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडण्यात महापालिका प्रशासनही कारणीभूत असल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात शंखध्वनी केला. हद्दवाढीबाबत प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने उदासीनता दाखवली असा आरोप कृती समितीने केला.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने आता काही वर्षे हद्दवाढ करता येत नाही. निवडणुकीच्या आधी हद्दवाढ करा म्हणत कृती समितीने आंदोलने, मोर्चे, निवेदने देऊन हद्दवाढीचा मुद्दा चर्चेत ठेवला होता; मात्र निवडणूक जाहीर झाल्याने हद्दवाढीचा प्रश्न गुंडाळला गेला आहे. त्यामुळे कृती समितीने शंखध्वनी करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींचाही निषेध केला. याबाबतचे निवेदन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले.निवेदनात म्हंटले आहे, गेल्या पाच वर्षांत प्रशासकांच्या काळात हद्दवाढ करण्याची संधी वाया घालवली. शहराची वाढलेली लोकसंख्या, वाढलेली वाहने, प्रदूषण यामुळे शहरात आनंदाने जगणे महाकठीण झाले आहे. जगण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आली आहे. त्यामुळे नागरिकांकडून घरफाळा वसूल करण्याचा अधिकार राहिलेला नाही. यावेळी माजी महापौर आर.के. पोवार, सचिन चव्हाण, ॲड.बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, अविनाश दिंडे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Expansion Stalled; Protest Against Apathy, Conch Shells Sounded

Web Summary : Kolhapur city's expansion is delayed due to administrative apathy. The action committee protested with conch shells at the municipal corporation, criticizing officials for inaction and missed opportunities during administrator's rule. They highlighted increased population, pollution, and challenges to basic living standards.