शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांची झोप उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:36 IST

कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. रोज जिल्ह्यात चोरीच्या घटनांच्या तक्रारी पोलीस दप्तरी नोंद होत आहेत. बुधवारी जिह्यात विविध चार ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारीच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आहेत. त्यामध्ये शहरामध्ये शाहूपुरीत दोन तर लक्ष्मीपुरीत एक अशा घटनांची शहरात नोंद झाली आहे.

ठळक मुद्देदुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांची झोप उडालीजिल्ह्यात चार दुचाकींची चोरी : शाहूपुरी, लक्ष्मीपुरीसह कागलमध्ये चोरीच्या घटना

कोल्हापूर : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. रोज जिल्ह्यात चोरीच्या घटनांच्या तक्रारी पोलीस दप्तरी नोंद होत आहेत. बुधवारी जिह्यात विविध चार ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारीच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आहेत. त्यामध्ये शहरामध्ये शाहूपुरीत दोन तर लक्ष्मीपुरीत एक अशा घटनांची शहरात नोंद झाली आहे.शहरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच गुजराती लॉज परिसरात जय आनंद खाटक (वय ४८, रा. कोगे, ता. करवीर) यांनी उभी केलेली सुमारे १२ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताचे चोरून नेली. त्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.शिवाय ताराराणी चौकातील अग्नीशमन दलानजीक नरेंद्र भाऊराव पराते (रा. प्लॉट नं. १४, शांतीबन कॉलनी, देशमुख हायस्कूलसमोर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांनी आपली सुमारे १० हजार रुपये किमतीची दुचाकी उभी केली असता अज्ञाताने चोरून नेली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेनजीक कोरे हॉस्पीटलनजीक सचिन भीमराव पोवार (रा. राशीवडे, ता. राधानगरी) यांनी आपली ३० हजार रुपये किमतीची उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली.

या दोन्हीही घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. शिवाय कागल एस.टी. स्टॅडशेजारी शिवाजी पुतळा परिसरातून अभिजित गोविंद कागवाडे (४४, रा. माळी गल्ली, कागल) यांची ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीस गेली. त्याची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईकkolhapurकोल्हापूर