हेरले येथे नदी पाणंद रस्ता मुरुमीकरण उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:50 IST2020-12-05T04:50:31+5:302020-12-05T04:50:31+5:30
जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले, जवाहर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाणंद रस्ते करण्यासाठी सहकार्य करेल. शेतकऱ्यांनी कारखान्यास ...

हेरले येथे नदी पाणंद रस्ता मुरुमीकरण उद्घाटन
जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले, जवाहर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाणंद रस्ते करण्यासाठी सहकार्य करेल. शेतकऱ्यांनी कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे.
यावेळी बाबासो चौगुले, सर्जेराव भोसले, मिलिंद इंगळे, महावीर खोचगे, भुजगोंडा नरदेकर, अमित पाटील, प्रकाश पाटील, श्रीधर चौगुले, अर्जुन पाटील, वसंत माळी, कुमार इंगळे, संजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.