शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कागलची लढत मोठी; पण आता सोपी - खासदार धनंजय महाडिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 18:30 IST

'जिल्ह्यात माझ्या जोडीला किमान चार आमदार हवेत'

कागल : कोणतेही मोठे पद नसताना समरजित घाटगे मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. राजे म्हणून त्यांच्या शब्दाला शासन दरबारी मान आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकात ज्या काही चार दोन हाय व्होल्टेज लढती होतील, त्यामध्ये कागल आहे. येथे लढत मोठी आहे; पण ती आता आपल्यासाठी सोपीही झाली आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात आयोजित केला होता. तेव्हा महाडिक बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे प्रमुख उपस्थितीत होते. कागलची लढत सोपी झाली आहे; पण ती कोणत्या कारणाने हे सांगणे टाळून ते तुम्हालाही माहीत आहे. जिल्ह्यात माझ्या जोडीला किमान चार आमदार हवेत. त्यामध्ये समरजित घाटगेसारखा लोकप्रतिनिधी हवा. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीने केंद्र सरकारने मंजूर केलेली कामे अडवून ठेवली, अशी टीका त्यांनी केली. यावेळी समरजित घाटगे यांचेही भाषण झाले. अमोल शिवाई यांनी स्वागत केले, तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद गुरव यांनी प्रास्ताविक केले. सचिन शिंपुकडे, तालुकाध्यक्ष संजय पाटील बेलवळेकर, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष असीफ मुल्ला, महिला आघाडीच्या रेवती बरकाळे, विजया निंबाळकर, सुधा कदम, उत्तम पाटील, रमिज मुजावर उपस्थित होते. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.

कोल्हापूर दक्षिण व कागलचा संयुक्त मेळावासमरजित घाटगे म्हणाले की, संसदरत्न हा पुरस्कार रोटेशनने मिळत नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील. एवढेच संसदरत्न होतात. त्यासाठी संसदेत लक्षवेधी कामगिरी करावी लागते. महाडिक हे तीन वेळा संसदरत्न झाले आहेत. लवकरच कोल्हापूर दक्षिण व कागल विधानसभा मतदारसंघाचा संयुक्त मेळावा दक्षिण मध्ये घेतला जाईल. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणBJPभाजपाDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक