शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर दारू साठा ; माजी उपनगराध्यक्षाला मुलग्यासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 10:34 IST

liquor ban CrimeNews Kolhapur : दारू साठा करणाऱ्या एका माजी उपनगराध्यक्षाच्या घरावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून त्याच्यासह त्याच्या मूलग्याला व एका ग्राहकाला अटक केली. त्यांच्याकडील विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या तसेच मोबाईल असा एकूण 69 हजार 394 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देबेकायदेशीर दारू साठा माजी उपनगराध्यक्षाला मुलग्यासह अटक

इचलकरंजी : दारू साठा करणाऱ्या एका माजी उपनगराध्यक्षाच्या घरावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून त्याच्यासह त्याच्या मूलग्याला व एका ग्राहकाला अटक केली. त्यांच्याकडील विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या तसेच मोबाईल असा एकूण 69 हजार 394 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.माजी उपनगराध्यक्ष शहिद गुलाब कलावंत ( वय ६१ ) अमीर शहीद कलावंत ( ४०, दोघे रा.टाकवडे वेस ) व किशोर बाळासाहेब पाटील (३९ रा. गावभाग ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गावभागातील कलावंत यांच्या घरातून देशी विदेशी मद्याची चोरून विक्री सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कलावंत व त्याचा मुलगा अमीर व खरेदी साठी आलेला किशोर यांना अटक केली.बेकायदेशीर दारू वाहतूक दोघांना अटकयेथील नदीवेस नाका परिसरात मोटरसायकलवरून जाणाऱ्या दोघांना संशयावरून पोलिसांनी पकडले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडील बेकायदेशीर आढळली. साडेतीन हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी जलाल कादर तगाला ( वय ३२ ) व आकाश शिवाजी आवळे ( वय ५२ दोघे रा. लालनगर ) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बाटल्या, मोटरसायकल असा एकूण 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर