शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

चिरीमिरीसाठी काम दडपून ठेवाल तर याद राखा : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 4:49 PM

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माझं सरकार आहे, असे सामान्य माणसाला वाटायला हवे. त्या पध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाचा निपटारा केला पाहिजे. चिरीमिरीसाठी कामे दडपून ठेवाल तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

ठळक मुद्दे चिरीमिरीसाठी काम दडपून ठेवाल तर याद राखा : हसन मुश्रीफ यांचा इशारा दिव्यांगांच्या हस्ते केले संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माझं सरकार आहे, असे सामान्य माणसाला वाटायला हवे. त्या पध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाचा निपटारा केला पाहिजे. चिरीमिरीसाठी कामे दडपून ठेवाल तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताराराणी चौकातील शासकीय विश्रामगृहातील संपर्क कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. पीरवाडी (ता. करवीर) येथील संजय पोवार, मालुताई शेळके या दिव्यांगांच्या हस्ते व वारकरी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील व ज्येष्ठ नागरिक पांडुरंग चांदेकर (मुरगूड), रामचंद्र माने (कदमवाडी) यांच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन झाले.स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनी स्वागत केले.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती स्वाती सासने, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, प्रदीप पाटील-भुयेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक महेश जाधव यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर