शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: ..तर लोकसभा लढवू, धनंजय महाडिक यांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 11:38 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र, यातील एक जागा भाजपकडे आली आणि पक्षाने ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र, यातील एक जागा भाजपकडे आली आणि पक्षाने तेथून लढण्यास सांगितले तर लढण्यास इच्छुक असल्याचा पुनरुच्चार खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.खा. महाडिक म्हणाले, देशातील सध्याचे वातावरण पाहिले तर जनता भाजपसोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला सध्यातरी पर्याय नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० च्या पुढे जागा मिळतील. उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे येथील उमेदवारीबाबत तेच निर्णय घेतील. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यातील एक जागा भाजपला मागितल्याचे मला माहीत नाही. मात्र, पक्षाने यातील एक जागा स्वत:कडे घेऊन मला लढण्यास सांगितले तर मी लढण्यास इच्छुक आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकBJPभाजपा