शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: तर मी पालकमंत्री असतो, राजेश क्षीरसागरांनी पुन्हा व्यक्त केली सल; संभाजीराजेंबाबत म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:12 IST

शाहू छत्रपतींचा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा

कोल्हापूर : माझे व माजी खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल नेहमीच उलटे होते. आज मी कोल्हापूरचा पालकमंत्री आणि ते नाशिकचे खासदार असते, अशी सल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.कोल्हापूर जिल्हा भोई समाजाच्या तोरस्कर चौक येथील ‘भोईराज भवन’च्या उद्घाटन समारंभात ते रविवारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.क्षीरसागर म्हणाले, भोई समाज भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी असतो. पण, आता प्रकाश आबीटकर आहेत. लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे नाशिकमधून लढले असते तर खासदार झाले असते, मात्र त्यांनी निवडणूकच लढवली नाही. ते खासदार झाले नसले तरी त्यांची ताकद मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

शाहू छत्रपतींचा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाखासदार शाहू छत्रपती यांचा कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील विजय हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. राजघराणे जनमानसात आहे, त्यामुळेच हा विजय झाल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीguardian ministerपालक मंत्री