शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election: महायुती झाली नाही तर स्थानिक आघाडीतून लढण्याची तयारी करा, शिंदेसेनेच्या नेत्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:41 IST

महायुती झाली तर आम्हालाच झुकते माप हवे...

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाली नाही तर समविचारी पक्षांशी स्थानिक आघाडी करून रिंगणात उतरण्याची तयारी करा, महायुती झाली तर कोणती जागा शिंदेसेनेकडे ठेवायची ? भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला कोणत्या जागा द्यायच्या? यांच्यावरही मतदारसंघनिहाय एकमत करा, अशा सूचना शिंदेसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक आदी नेत्यांनी इच्छुकांना दिल्या. शंभर फुटी रोडवरील शिंदेसेनेच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषद, पंचायत समिती लढवण्यासाठी इच्छुकांच्या रविवारी मुलाखती झाल्या. शिंदेसेनेचे आजी, माजी आमदार, खासदार, नेत्यांनी मुलाखती घेतल्या.सकाळी दहापासूनच मुलाखतींना सुरुवात झाली. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने इच्छुक आले होते. प्रत्येकाला नेते प्रश्न विचारून लढण्यासाठीची पात्रता तपासत होते. तुमच्या मतदारसंघात किती गावे येतात, कोणती गावे मोठी आहेत? किती वर्षांपासून पक्षात काम करता, आधी कोणत्या पक्षात काम केले आहे का?, विरोधातील उमेदवार कोण असेल? महायुती म्हणून लढल्यास आपण कोणत्या जागा घ्यायच्या इतर पक्षाला कोणत्या द्यायच्या अशी विचारणा केली. उमेदवारही सोबत सामाजिक, राजकीय कामांचा बायाेडाटा घेऊन आले होते. त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. इच्छुक महिलाची संख्याही लक्षणीय होती.दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते. यामुुळे सक्षम उमेदवारास उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही राहण्याची भूमिका मुलाखत घेण्याऱ्या सर्वच नेत्यांमध्ये दिसून आली.महायुती झाली तर आम्हालाच झुकते माप हवे...महायुती म्हणून लढलो तरी आमचा प्रभाव असलेल्या भागात जिल्हा परिषदेसाठी आम्हालाच झुकते माप हवे, पंचायत समितीसाठी तडजोड करू पण जिल्हा परिषदेसाठी नको, अशी आग्रही भूमिकाही अनेक इच्छुकांनी मांडली. जर असे झाले नाही तर स्वतंत्र लढू, असे अनेकांनी सांगितले. इच्छुकांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदासंघातून शिंदेसेनेच्या उमेदवारास किती मतदान झाले होते याचीही माहिती देत होते. याचा संदर्भ देताना नेते या आकडेवारीवर जाऊ नका, प्रत्येक निवडणूक वेगळी असते, असेही सांगत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Shinde Sena Prepares for Local Alliance Option

Web Summary : Shinde Sena leaders suggest preparing for local alliances if Mahayuti fails in Kolhapur ZP, Panchayat Samiti elections. They discussed seat allocation strategies and interviewed potential candidates, prioritizing strong local contenders. Aspirants emphasized their influence, demanding preference in ZP seats.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती