शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात फेसबुक फ्रेंडच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून, पाचजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:04 IST

व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ 

बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक संतोष दुंडाप्पा पद्मण्णावर (वय ४६, रा. अंजनेयनगर) यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्या पत्नीनेच फेसबुक फ्रेंडच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष यांच्या पत्नीसह पाचजणांना अटक केली आहे.संतोषची मुलगी संजना हिने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी उमा, तिचा फेसबुक फ्रेंड शोभित गौडा, कामगार नंदा कुरिया, प्रकाश कुरिया व एक अनोळखी अशा एकूण पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.बुधवारी (दि.९) सायंकाळी संतोष यांचा खून करून हृदयाघाताने मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले असल्याचा आरोप संतोष यांच्या मुलीने केला होता. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर यासंबंधीची अधिक माहिती उजेडात आली असता संतोष यांच्या पत्नीने झोपेच्या गोळ्या देऊन मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री माळमारुती पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. बंगळुरूस्थित शोभित गौडा आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी हुबळी येथे अटक करण्यात आली.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस