शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

Kolhapur: तू ताबडतोब निघून ये, पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:30 IST

शिरोली : माहेरी गेलेल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीत दत्तात्रय माने ...

शिरोली : माहेरी गेलेल्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजीत दत्तात्रय माने (वय ३८, रा. एकता कॉलनी, शिरोली, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. शनिवार (दि. ५) रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अभिजीत माने हा फॅब्रिकेशनचे काम करत होता. फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर असल्यामुळे तो पुण्यात होता. गुढीपाडव्यानिमित्त तो शिरोली येथे घरी आला होता. पण, माने हा दारूच्या आहारी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती.अभिजीत माने याने दुपारी घरी जेवण करीत असताना पत्नीला व्हिडीओ कॉल केला. ''तू ताबडतोब निघून ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करेन, असे तो पत्नीला सांगत होता. हे सांगत असताना त्याने बोलत बोलतच ओढणी घेऊन छताला असणाऱ्या पंख्याला गाठ मारत त्याचा फास गळ्यात अडकवला. प्रात्यक्षिक दाखवत असतानाच फास आवळला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस