शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा रॅलीमध्ये इचलकरंजी महापालिकेचे वाहन कसे?, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आयुक्तांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 15:53 IST

ही गाडी महापालिकेची आहे, हे समजून येऊ नये म्हणून वाहनावरील नंबर प्लेटवर कागद चिकटविला

इचलकरंजी : महापालिकेचे वाहन भारतीय जनता पक्षाच्या रॅलीमध्ये वापरावयास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिले.निवेदनात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ६ ऑक्टोबरला महाविजय संकल्प २०२४ घर चलो अभियानाचे आयोजन केले होते. या अभियानामध्ये रॅलीच्या सुरुवातीला महापालिकेचे वाहन (एमएच ०९ एस ४२५१) अग्रभागी होते. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामध्ये शासकीय व निमशासकीय संस्थेचे वाहन वापरणे व त्या वाहनाचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करणे, ही बाब कायदेशीर स्वरूपाची आहे का? एका राजकीय कार्यक्रमामध्ये महापालिकेचे वाहन वापरण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याने दिला? या वाहनाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे एखादे वाहन १५ वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक ठिकाणी वापरणे गंभीर गुन्हा आहे. तसेच या वाहनावर महापालिकेचा अधिकृत किंवा कंत्राटी चालक चालवत नसून अग्निशामक विभागाकडील फायरमन पदावर काम करणारा कर्मचारी चालवत असल्याचे दिसून येत आहे. ही गाडी महापालिकेची आहे, हे समजून येऊ नये म्हणून वाहनावरील नंबर प्लेटवर कागद चिकटविला आहे. महापालिका एका राजकीय पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे काम करीत आहे का, असा प्रश्न निर्माण होत असून भारतीय जनता पक्षाच्या रॅलीमध्ये वाहन वापरण्यास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे म्हटले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाcongressकाँग्रेस