शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात भीषण अपघात; शाहूमिल परिसरात भरधाव कारने चौघांना उडवले, दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:59 IST

अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी

कोल्हापूर: शाहूमिल चौक ते उद्यमनगर रोडवर भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने दुचाकीस्वारांना उडवल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या अपघातात कार उलटलली आहे. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कारने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार उडून पडल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला होता. या अपघातात आणखी काहीजण जखमी असण्याची शक्यता आहे.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत कार रस्त्यावरुन बाजूला करता वाहतूक सुरळीत केली. मात्र, अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific Accident in Kolhapur: Speeding Car Hits Four

Web Summary : A speeding car struck four people near Shahumil Chowk in Kolhapur, causing the car to overturn. Police responded to the scene as a large crowd gathered. Further details are awaited as the report is updated.