काँग्रेस सेवादलतर्फे मधुमिलन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST2021-09-16T04:29:16+5:302021-09-16T04:29:16+5:30
कोल्हापूर : काँग्रेस सेवादलाच्या वतीने कसबाबावडा येथे मधुमिलन कार्यक्रमाचे आयाेजन केले होते. यावेळी सेवा दलाचे प्रदेश सचिव यशवंत थोरवत, ...

काँग्रेस सेवादलतर्फे मधुमिलन कार्यक्रम
कोल्हापूर : काँग्रेस सेवादलाच्या वतीने कसबाबावडा येथे मधुमिलन कार्यक्रमाचे आयाेजन केले होते. यावेळी सेवा दलाचे प्रदेश सचिव यशवंत थोरवत, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, महिला काँग्रेसच्या सविता रायकर, नाबार्डच्या प्रकल्प अधिकारी सुनीता कांबळे, वर्षा पवार, मंगल सुतार, विठाबाई माळी, रूपाली कांबळे, अर्चना कांबळे, प्रियांका कांबळे, मनीषा राजे, सुप्रिया कांबळे, वैशाली भोगले, शारदा कांबळे, शशिकला मुढाळे, लक्ष्मी कदम, इंदूबाई कुंभार, मीनाज शेख, शुभांगी पाटील, आशा देसाई, सुनंदा भोगले, किशोरी धडके, साधना कारंडे, वर्षा चौगुले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : काँग्रेस सेवादलाच्या वतीने कसबा बावडा येथे मधुमिलन कार्यक्रमात यशवंत थोरवत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सविता रायकर, रंगराव देवणे आदी उपस्थित होते. (फोटो-१५०९२०२१-कोल-काँग्रेस)