शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकौंट पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 12:45 IST

Satej Gyanadeo Patil, Twitte, kolhapur, minister गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचे अधिकृत ट्विटर अकौंट हॅक झाल्याची तक्रार मुंबईतील सायबर क्राईम विभागाकडे बुधवारी सकाळी केली. ट्विटर इंडिया कार्यालयालादेखील याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर ट्विटरकडून सायंकाळी साडेसातच्या सुमारास हे अकौंट पूर्ववत झाले.

ठळक मुद्दे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकौंट पूर्ववततपास सायबर क्राईम विभागाकडून सुरू

 कोल्हापूर : गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचे अधिकृत ट्विटर अकौंट हॅक झाल्याची तक्रार मुंबईतील सायबर क्राईम विभागाकडे बुधवारी सकाळी केली. ट्विटर इंडिया कार्यालयालादेखील याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर ट्विटरकडून सायंकाळी साडेसातच्या सुमारास हे अकौंट पूर्ववत झाले.गृहराज्यमंत्री पाटील यांचे ट्विटर अकौंट मंगळवारी हॅक झाले होते. त्यामुळे सर्व ट्विटस्‌ अचानकपणे दिसेना झाले. या अकौंटच्या प्रोफाईलवरील त्यांचे छायाचित्र आणि नावही दिसणे बंद झाले. त्याऐवजी स्पोर्ट ट्विटर असे दिसत होते. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार सायबर क्राईम विभागाकडे केली.

 

याबाबतच्या तपासाअंतर्गत ट्विवटरच्या कार्यालयाकडून काही तांत्रिक आणि अन्य माहिती घेण्याची प्रक्रिया सायबर क्राईम विभागाकडून सुरू होती. त्याबरोबर ट्विटरच्या कार्यालयाने मंत्री पाटील यांचे अकौंट सुरक्षित प्रणाली नेले आणि रिकव्हर केले.

सायंकाळी साडेसात वाजता या अकौंटवरील सर्व ट्विटस्, पोस्ट पूर्ववत झाल्या, अशी माहिती मंत्री पाटील यांच्या सोशल मीडिया टीमकडून देण्यात आली. दरम्यान, माझे ट्विटर अकौंट हॅक झाल्याचा कालावधीत काही संदेश पोस्ट झाले असल्यास त्यावर क्लिक करू नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे. पुढील तपास सायबर क्राईम विभागाकडून सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलTwitterट्विटरkolhapurकोल्हापूरministerमंत्री