कोल्हापुरात वाढीव वीज बिलाची होळी, डॉ. एन.डी.पाटील आंदोलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:18 IST2020-07-13T13:15:29+5:302020-07-13T13:18:47+5:30
कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉक डाऊनच्या काळातील घरगुती विज बिले माफ करावीत या मागणीसाठी वीज बिल होळी आंदोलन केले.

कोल्हापुरात वाढीव वीज बिलाची होळी, डॉ. एन.डी.पाटील आंदोलनात
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनवाढीव वीज बिलाची केली होळी
कोल्हापूरजिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉक डाऊनच्या काळातील घरगुती विज बिले माफ करावीत या मागणीसाठी वाढीव वीज बिल होळी आंदोलन केले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे, माजी खासदार राजू शेट्टी, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील किणीकर, आर के पवार , बाबा पार्टे, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, समीर पाटील व सचिव मारुती पाटील उपस्थित होते.