शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात ऑक्सिजन पुरविणाऱ्या हाईफ्लो मशीनला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 14:41 IST

आय.जी.एम रुग्णालयामध्ये वरील मजल्यावर अतिदक्षता विभागात एकूण 10 व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यासोबत ऑक्सिजन पुरवठा करणारी हायफ्लो मशीन आहे.

इचलकरंजी : येथील आय. जी.एम रुग्णालयामध्ये आयसीयू विभागातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या हाईफ्लो मशीनला शॉर्टसर्किटने आग लागली. धूर येऊ लागल्याने लगेचच घटना लक्षात आली तेथील एका राक्षकाने अग्निरोधक बांबचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती मिळताच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते, घटनेमुळे काहीकाळ धावपळ उडाली. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आय.जी.एम रुग्णालयामध्ये वरील मजल्यावर अतिदक्षता विभागात एकूण 10 व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यासोबत ऑक्सिजन पुरवठा करणारी हायफ्लो मशीन आहे. अत्यावश्यक रुणांना या मशीन मार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जातो. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यातील एका मशीनच्या प्लगमध्ये तापून तापून धूर येऊ लागला, बघता बघता मशीनने पेट घेतला. धूर येऊन अतिदक्षता विभागात पसरल्याने अग्निशामक विभागास बोलावण्यात आले. तोपर्यंत तेथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांने स्विच बंद केले. तर एका सुरक्षा रक्षकाने तेथे अडकवलेला बंब फोडून पावडर फवारणी करून ती आग विझवली.  त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही व मोठी दुर्घटना टाळली. या घटनेनंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रवींद्र शेटे यांनी तातडीने पाहणी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलOxygen Cylinderऑक्सिजनfireआग