शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखाना : प्रशासक मंडळ ठरले औटघटकेचे! उच्च न्यायालयाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 17:30 IST

आज, शुक्रवारी (दि.४) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रशासक मंडळाने कारखान्याच्या व्यवस्थापनाचा पदभार स्विकारला होता. मात्र प्रशासक मंडळ औटघटकेचे ठरले.

गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली होती. आज, शुक्रवारी (दि.४) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रशासक मंडळाने कारखान्याच्या व्यवस्थापनाचा पदभार स्विकारला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाने प्रशासक नियुक्तीला दुपारी स्थगिती दिली. त्यामुळे हे प्रशासक मंडळ औटघटकेचे ठरले.प्रशासक मंडळात कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांचा समावेश होता.  २१ जानेवारीला कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून १२ संचालकांनी अचानक सामुदायिक राजीनामे दिले होते. त्यामुळे साखर विक्रीसह धोरणात्मक निर्णय घेण्यास  प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव यांनी त्याच दिवशी कारखान्यावर निर्बंध घातले होते.दरम्यान,संचालक मंडळ अल्पमतात आल्याने कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक का करू नये? अशी नोटीसही  कारखान्याला बजावण्यात आली होती. त्याची मुदतही कालच संपली होती. गुरुवारी (दि.३) सायंकाळी प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी काकडे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय मंडळाने पदभार स्विकारला होता. त्यानंतर अवघ्या ३ तासांतच त्याला स्थगिती आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने