शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या, नागपूर अधिवेशनात हसन मुश्रीफांची मागणी; कृषी मंत्री म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 12:21 IST

कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,

कोल्हापूर : सततचा पाऊस आणि सोयाबीनवरील रोगांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. फवारणी करूनही शंखी गोगलगाईंचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनात केली. यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेली, अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस यामुळे ६६ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी ६,०४० कोटींचा निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर, सततचा पाऊस आणि शंखी गोगलगाईंच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या क्षेत्राकरिता मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.पिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन तसेच गावबैठका, एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना कीड व रोगाबाबत उपाययोजनांची माहिती वेळोवेळी देण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावरील कीडरोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आतच ठेवण्यास मदत झालेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित तत्त्वावर इमामेक्टिन बेंझोएट, निंबोळी अर्क व प्रोफेनोफास इत्यादीचा पुरवठाही शेतकऱ्यांना करण्यात आल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीHasan Mushrifहसन मुश्रीफAbdul Sattarअब्दुल सत्तार