शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरीत पावसाचा जोर कायम, खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हर फ्लो' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 19:00 IST

तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ

श्रीकांत ऱ्हायकरधामोड: राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यान आसलेला खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प काल, रविवारी मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या सांडव्यातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या विहंगम पाण्याचे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी धरणस्थळावर नागरीकांची मोठी गर्दी होत आहे.गेल्या आठवडाभरा पासून जिल्हयात पावसाची रिपरिप वाढली आहे. त्यामुळे तलाव व छोटया -मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पावसाने दमदार एंट्री केल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून रोप लागणीच्या कामाला वेग आला आहे.खामकरवाडी प्रकल्प खामकरवाडी व अवचितवाडी या दोन गावासाठी वरदान आहे. प्रकल्प या वर्षी लवकरच कोरडा पडल्याने शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला होता. पण गेली आठवडाभर पावसाची संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला प्रकल्प मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पात११६२.७८ सहस्त्र घनमीटर इतका पाणीसाठा होतो. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीRainपाऊसWaterपाणी