शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Gokul Dudh Sangh: अवसायानातील दूध संस्थांची सोमवारपासून सुनावणी, नव्याने नोटिसा काढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:54 IST

सुनावणी पूर्ण होण्यासाठी महिनाभर

कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न सभासद यादीतील ११०८ दूध संस्थांना काढलेल्या मध्यंतरी अवसायन आदेशावर सोमवार (दि. ३०)पासून सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. संबधित संस्थांना नव्याने नोटिसा काढून त्यांच्याकडून म्हणणे घेऊन सहायक निबंधक (दुग्ध) हे पात्र, अपात्र बाबतचा निर्णय घेणार आहेत. यासाठी किमान महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.‘गोकुळ’शी संलग्न दूध संस्थांचे कामकाज पोटनियमांनुसार नसल्याने दुग्ध विभागाने सुमारे १३०० संस्थांना ‘मध्यंतरी अवसायन आदेश’ काढले होते. त्यातील २०० हून अधिक संस्थांना नोटीस लागू केलेले नाही. ज्यांना नोटीस लागू केली, त्यातील दोनशे संस्थांनी आपले म्हणणे सादर केले. तोपर्यंत स्थगिती आल्याने इतर संस्थांना म्हणणे सादर करता आलेले नाही. आता सर्वच संस्थांना पुन्हा नोटीस काढून त्यांच्याकडून म्हणणे घेतले जाणार आहे.सोमवारपासून त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. संस्थांना नोटिसा लागू केल्यानंतर दिवसाला जास्तीत जास्त ४० ते ५० संस्थांची सुनावणी लावता येणार असल्याने संपूर्ण प्रक्रियेला किमान महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

निवडणूक प्राधिकरणाला सादर केला अहवालमतदार यादीतील ११०८ दूध संस्थांबाबत न्यायालयाने दिलेले आदेश, त्यानंतर दुग्ध विभागाने काय भूमिका घ्यावी याबाबत सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे, सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्तांना अहवाल पाठवला आहे. या सगळ्या प्रक्रियेबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gokul Dairy: Hearing for Defunct Milk Unions to Restart

Web Summary : Hearings for 1108 defunct Kolhapur Gokul dairy unions restart Monday. Fresh notices issued; decision expected in a month after submissions. The department has also submitted a report to the election authority.