शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पत्नीचा खून केला, अन् मृतदेह घरामागे पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 17:13 IST

जमिनीवर पडलेले रक्त शेणाने सारवून डाग पुसून टाकले

आंबा : जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ही घटना गजापूरपैकी दिवाणबाग येथे घडली.शाहूवाडी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, दगडू सखाराम चौगुले (वय ७०) याने शुक्रवारी सायंकाळी पत्नी लक्ष्मी चौगुले (वय ६०) हिच्या मानेवर डोक्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने वार करून खून केला. खून उघडकीस येऊ नये म्हणून चौगुलेने रात्रीतच घरामागील परसात खड्डा खणून मृतदेह पुरला. सोमवारी मुंबईहून मुलगा गणेश घरी आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्याने थेट शाहूवाडी पोलिसांत वडील दगडू चौगुले यांच्याविरोधात खुनाची फिर्याद दिली.लक्ष्मी यांचे माहेर हेच गाव आहे. त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मुंबईला नोकरीनिमित्त राहतात. घरी दगडू व लक्ष्मी दोघेच राहतात. दगडू कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करीत होता. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड तपास करीत असून, दगडू चौगुले याच्याविरोधात ३०२ व २०१ या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास सायंकाळी अटक केली. लक्ष्मी यांचा पुरलेला मृतदेह दुपारी बाहेर काढून आंब्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच शवविच्छेदन केले व सायंकाळी अंत्यसंस्कार केले.शेणाने सारवून डाग पुसून टाकलेलक्ष्मी चौगुले यांच्या शरीरावर वार करताना घराच्या भिंतींवर रक्ताचे सडे आढळले. जमिनीवर पडलेले रक्त शेणाने सारवून डाग पुसून टाकल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सत्तर वर्षीय चौगुले याने उचललेले टोकाचे पाऊल पाहून परिसरातून आश्चर्य अन् संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी