शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Kolhapur: हातकणंगलेत महिलेचा खून, घटनास्थळी पोलिस दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 17:02 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : हातकणंगले येथे तीन दिवसापूर्वी भाडयाच्या घरात राहायला आलेल्या रूपाली दादासो गावडे (रा. हिंगणगाव ता. हातकणंगले) ...

दत्ता बिडकरहातकणंगले : हातकणंगले येथे तीन दिवसापूर्वी भाडयाच्या घरात राहायला आलेल्या रूपाली दादासो गावडे (रा. हिंगणगाव ता. हातकणंगले) या महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. खुनाची माहिती मिळताच हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लश्मी इंडस्ट्रीज रोडला राजदिप खोत यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत प्रकाश हाभीमणी आणि रुपाली गावडे तीन दिवसापूर्वी राहायला आले होते. रूपाली आणि प्रकाश यांचे प्रेमसंबध होते. ते दोन -तीन वर्ष हिंगणगाव सोडून बाहेर राहत होते. रुपाली हीला  दोन मूले असून तिचे माहेर बागणी ता. वाळवा आहे. ती प्रकाश बरोबर राहत होती. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. रूपालीच्या खूनानंतर प्रकाश फरारी आहे. हातकणंगले पोलीस ठाणेचे पो.हे.कॉ. महादेव खेडकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयामध्ये पाठविला. रूपालीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु असून घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस