शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ यांना मुद्दाम रावणाजवळ पाठविले : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 12:51 IST

आता सर्वांनी मिळून भाजपरुपी रावणाचे दहन करूया

इचलकरंजी : गॅस, पेट्रोल व वीजदरात वाढ झाल्यामुळे महागाईने मागील वर्षभरात परमोच्च बिंदू गाठला आहे. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. या सर्व प्रश्नांचे प्रतीकात्मक दहन करून नवीन सुरुवात करूया. गतवर्षी रावणाचे दहन करण्यासाठी इचलकरंजीत आलेल्या हसन मुश्रीफ यांना भाजपरुपी रावणाचे दहन करण्यासाठी मुद्दाम रावणाच्या जवळ पाठविले आहे. आता सर्वांनी मिळून भाजपरुपी रावणाचे दहन करूया, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.येथील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्यावतीने जवाहरनगर येथे आयोजित दसरा महोत्सवाच्या रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, शहरातील राष्ट्रवादीचे दोन्ही प्रमुख मदन कारंडे आणि नितीन जांभळे हे आता एकसंध झाले आहेत. ते चांगले काम करू शकतात. शहराचे वस्त्रोद्योगासह अनेक प्रश्न असून, ते सोडवायचे आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे रहावे.यावेळी प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शहर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे, शकुंतला मुळीक आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करून सीमोल्लंघन करत सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफJayant Patilजयंत पाटील