शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर महामंडळाची भाषा करणाऱ्यांनी बारा वर्षे गोट्या खेळल्या का?, हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:39 IST

politics, bjp, chandrakantpatil, hasanmusrif, jyantpatil, kolhapur, punepadwidharelecation भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांच्या महामंडळाची भाषा करत आहेत. मग गेली १२ वर्षे ते गोट्या खेळत होते का? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांत पाटील हे पदवीधरवर निवडून गेल्यापासून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, पदवीधरांचे प्रश्न वाढल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकापाटील निवडून गेल्यापासून पदवीधरांचे प्रश्न वाढले - जयंत पाटील

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांच्या महामंडळाची भाषा करत आहेत. मग गेली १२ वर्षे ते गोट्या खेळत होते का? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांत पाटील हे पदवीधरवर निवडून गेल्यापासून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, पदवीधरांचे प्रश्न वाढल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील हे बारा वर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यात मागील पाच वर्षे तर ते सत्तासम्राट होते, दोन नंबरचे मंत्री होते. त्यावेळी ते पदवीधरांचे प्रश्न सोडवायचे सोडा, त्यांना भेटही देत नव्हते.मंत्री जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे पक्षातील लोकांना आपला परिणाम दाखवतात. पुण्यातील भाजपचे पदाधिकारी फोन करून सांगतात, आचारसंहिता असल्याने ते काय म्हटले हे सांगणार नाही. मात्र जिथे जिथे चंद्रकांत पाटील जातात, तिथे ते विरोधकांचा फायदा कसा होईल, हेच ते पाहतात.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे आमदार, माजी आमदार उपस्थित होते. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफJayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूरPuneपुणे