शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अतिक्रमण काढण्याच्या वादातून रोखली बंदूक, तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:41 IST

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले येथे मानेवाडी परिसरात अतिक्रमण काढण्याच्या वादातून ग्रामपंचायत सदस्यासोबत वाद घालून त्यांच्या नातेवाइकांवर बंदूक रोखण्याचा ...

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले येथे मानेवाडी परिसरात अतिक्रमण काढण्याच्या वादातून ग्रामपंचायत सदस्यासोबत वाद घालून त्यांच्या नातेवाइकांवर बंदूक रोखण्याचा आणि कोयता घेऊन अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. शनिवारी (दि. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या प्रकाराबद्दल सरिता भीमराव माने यांनी सोमवारी (दि. २१) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.रणजित दत्तात्रय माने, उषा दत्तात्रय माने आणि दत्तात्रय कृष्णात माने (तिघे रा. केर्ले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अतिक्रमण काढताना ग्रामपंचायत सदस्य विक्रम माने हे उपस्थित होते. त्यांनीच अतिक्रमण काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून रणजित माने याने वादाला सुरुवात केली. शिवीगाळ करीत तो माने यांच्या अंगावर धावून गेला. त्याला वीट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दत्तात्रय माने हा कोयता घेऊन विक्रम यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. त्यानंतर काही वेळाने रणजित माने हा विकास माने यांच्या घरी बंदूक घेऊन गेला. कुठे आहे विक्रम..? त्याला ठारच मारतो, असे म्हणत त्याने बंदूक रोखून दहशत माजवली. या प्रकाराने केर्ले येथे खळबळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस