शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कुंभोज रोडवर तिहेरी अपघात; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून आजोबा, नात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:54 IST

सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेली होती. परत येताना काळाने घाला घातला

हातकणंगले: हातकणंगले येथील कुंभोज रोडवरील ट्रॅक्टर, जीप आणि दुचाकी यांच्या अपघातात आनंदराव बापूसोा जाधव (वय ५५, रा. लाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि सानिका संजय संपकाळ (२१, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) हे आजोबा आणि नात ठार झाले. हा अपघात सोमवारी झाला. याबाबतचा गुन्हा रात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभोज येथील नात सानिका संपकाळला गावी सोडण्यासाठी आनंदराव जाधव दुचाकीवरून हातकणंगले येथून कुंभोजकडे जात होते. गावच्याबाहेर असलेल्या एका हॉटेलसमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नात उसाने भरलेल्या ट्राॅलीच्या मागील चाकाखाली सापडुून गंभीर जखमी झाले.जखमींना तत्काळ सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच दोघांचा सायंकाळी मृत्यू झाला. अपघाताचा गुन्हा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंदविण्यात आला आहे.सुट्टीत मामाच्या गावालासानिका ही इचलकरंजी येथील कॉलेजमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. सुट्टीसाठी ती मामाच्या गावाला गेली होती. परत येत असताना काळाने घाला घतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Triple Accident on Kumbhoj Road Claims Grandfather and Granddaughter

Web Summary : A grandfather and granddaughter died in a tragic accident near Kumbhoj. Their motorcycle was hit by a car while overtaking a tractor, leading to fatal injuries. The incident occurred on Monday, and a case has been registered.