कोल्हापूर : कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन, अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी होते उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 18:17 IST2018-01-09T18:13:16+5:302018-01-09T18:17:12+5:30
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंगळवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे उपस्थित होते.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंगळवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी सदस्या संगीता खाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्देकर्नाटकच्या राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शनअनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी होते उपस्थित
कोल्हापूर : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंगळवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी राज्यपालांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदिवडेकर, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.