शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपकाराची भावना असती तर सरकार बनले असते, चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:57 IST

येत्या विधानसभेला महायुतीच्या १७० हून अधिक जागा येतील

कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण यासारख्या अनेक योजना महायुतीच्या शासनाने राबविल्या. त्याचा जनतेला फायदा होत आहे. या उपकाराची भावना मनात न ठेेवणारी महाराष्ट्राची जनता नाही. त्यामुळे येत्या विधानसभेला महायुतीच्या १७० हून अधिक जागा येतील. हीच उपकाराची भावना काहींनी २०१९ साली ठेवली असती तर त्याचवेळी महाराष्ट्रात युतीची सत्ता आली असती आणि आता त्यांचं झालेले नुकसान झालं नसतं, अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.पाटील हे त्यांच्या मूळ गावी खानापूर ता. भुदरगड येथील देखण्या शाळा इमारतीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र भुयार आणि अमित शाह यांच्या वक्तव्यांबाबत विचारणा केल्यावर ते म्हणाले, भुयार नेमके काय म्हणाले ते मला आता माहिती नाही. परंतु, महिलांचा अपमान होणारे ते काही बोलले असतील तर त्यांना मी माफी मागायला लावेन. अमित शाह हे दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यामुळेच ते २०२९ बद्दल बोलले असतील. परमेश्वर, महापुरूष आणि वरिष्ठ नेते यांच्यावर बोलण्याचे धाडस आणि त्यांचा उपमर्द हे संजय राऊतच करू शकतात, असेही ते म्हणाले,

इथले आमदार आबिटकरच असतीलअडचणीच्या काळात जे मदत करतात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीच एकटे सोडत नाहीत. कितीही काहीही झाले तरी विद्यमान आमदारांना उमेदवारी हे सूत्र निश्चित झाले आहे. त्यामुळे इथले आमदार प्रकाश आबिटकरच असतील, असा निर्वाळा यावेळी पाटील यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahayutiमहायुती