शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची निर्दशने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 2:40 PM

सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत, चतुर्थ श्रेणीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एका पाल्यास शासन सेवेत नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची निर्दशनेजिल्हा प्रशासनाला निवेदन

कोल्हापूर :  सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत, चतुर्थ श्रेणीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एका पाल्यास शासन सेवेत नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम,पाटबंधारे,गव्ह.प्रेस. सी.पी.आर. हॉस्पिटल, शिक्षण खाते, गव्ह.पॉलीटेक्निक, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादि ठिकाणी निदर्शने करण्यात आली.शिष्टमंडळात अनिल लवेकर, वसंत डावरे,विलासराव कुरणे, हशमत हावेरी, संजीवनी दळवी, भरत रसाळे,राजेश वरक,सुधाकर सावंत,संजय आयरे,विठ्ठल वेलणकर, अनिल खोत, रमेश भोसले, संजय क्षीरसागर, सतीश ढेकळे, उदय लांबोरे उपस्थित होते. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीGovernment Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संपkolhapurकोल्हापूर